पू. अक्कास्वामी वेलणकरांच्या जीवनचरित्रावर आधारित कादंबरी रूपाने , नववी वर्गातील कु. वैशाली सुळे यांनी शब्दबद्ध केलेला हा ग्रंथ होय
पू. अक्का वेलणकर यांचा परीसस्पर्श ज्यांना लाभला, त्या पवित्र सहवासाने ज्यांचे जीवन उजळून निघाले त्या सर्व दिव्य आठवणींना शब्दबद्ध केलेला हा ग्रंथ आहे. पू. अक्कास्वामींच्या जीवनातील अनेक कंगोरे आपल्या आयुष्याला उजळून टाकणारा हा ग्रंथ होय.
ती. लीलाताई गाडगीळ यांनी दासबोधातील प्रत्येक समासावरचे केलेले सुरेख विवेचन. समासातील साराची ओवी घेऊन त्या ओवीभोवती तो समास कशी गुंफण घालतोय हा संदर्भ ही या ग्रंथाची खासियत!
शालेय मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यात दासबोधातील समयोचित ओव्या घेऊन सदाचार आणि व्यक्तीमत्व विकासाची सुरेख सूत्रे सांगीतली आहेत. मुलांसाठी संस्कार शिबीराकरिता उत्तम ग्रंथ.
पू. अक्का वेलणकरांनी या तीन ग्रंथांमध्ये अनेक देव,देवतांवरील स्तुतीपर काव्ये रचली आहेत. यातल्या पद्यांमध्ये मानवी जीवनातील अनेक दृष्टांतांचे मार्मिक आणि प्रभावी वर्णन केले आहे.

पू. अक्कास्वामींनी चारशेपेक्षा जास्त श्री भागवतकथा केल्या. या ग्रंथात त्या सात दिवसीय भगवंताच्या लीलेचे वर्णन आहे. त्या कथांच्यामागे असलेला गुढार्थ सांगून मानवी जीवनात त्याचा समन्वय कसा साधावा याचे सुरेख विवेचन आहे.